#bhiwandi
-
सामाजिक
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधान मुल्यांची पायमल्ली भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांच्या जादु-टोण्याने भिवंडीत संतापाची लाट
भिवंडी दि.२५ (महेंद्र सोनावणे)भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात काल भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या…
Read More »