Uncategorized
Trending

खेळ खेळल्यामूळे ताण -तणाव कमी होण्यास मदत!मूख्य न्यायाधीश परवेज शहजाद यांचे प्रतिपादन.

भिंवडी वकील संघटनेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

भिंवडी (रोहिदास पाटील)
आपण सर्व कायम न्यायालयीन कामात व्यस्त आसतो.त्यामूळे सर्वावर कामाचा ताण आसतो.खेळामूळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते. खेळाची इच्छा आसतानाही खेळायला वेळ मिळत नाही.मात्र वकील संघटनेच्या वतीने दर वर्षी स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आसल्याने त्याचा लाभ वकीलासह न्यायालयामधील कर्मचाऱ्यांना घेता येतो.स्पर्धामूळे सर्वांना संधी मिळते.असे प्रतिपादन मूख्य न्यायाधिश परवेज शहजाद यांनी केले.
भिंवडी वकील संघटनेच्या वतीने भिंवडी शहरातील चँलेंज ग्राऊडवर भव्य क्रीडा स्पर्धाचं आयोजन केले होते.न्यायाधीश ए के शर्मा, न्यायाधिश ए एच सय्यद, न्यायाधिश एल सि वाडीकर,न्यायाधिश एस एस काळे, न्यायाधिश बी ए अग्रवाल, न्यायाधिश एच वाय पठाण,व न्यायालयातील स्टापसह वकीलांनी क्रीकेटचा आनंद घेतला.


पाटील चेंबर संघाने यावर्षीही विजेतेपद पटकावले,उपविजेता भिंवडी अॅडव्होकेट अ,संघाने पटकाविला, विजेत्या संघाना महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी चेरअमन अॅड. प्रमोद पाटील, न्यायाधिश परवेज शहजाद,भिंवडी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. मंजित राऊत,सचिव अॅड. जितेद्र पाटील, उपाध्यक्ष अॅड. रवि भोईर,सहसचिव अभिषेक भोई,खजिनदार समीर पाटील, अॅड. शिवाजीराव पाटील ,अॅड .हर्षल पाटील, अॅड. दिनेश्वर पाटील,अॅड. नारायण अय्यर, अॅड. यूवराज पाटील,अॅड. प्रदिप मते,अॅड. सुनिल पाटील,अॅड. कीरण चन्ने,अॅड .सिद्धार्थ भोईर, अॅड. शशिकांत गोतारणे,अॅड. कल्पेश ठाकूर, अॅड. निवूत्ती कथोरे,अॅड. प्रविण शेलार, अॅड .अंकीत कडू ,अॅड. दिपक नाईक, अॅड. सूशांत जूकर,यांचे उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button